Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उत्राण येथील रेणुका महाजन दामिनी पुरस्काराने सन्मानित

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

कासोदा ता.एरंडोल ( सागर शेलार ) – चोपडा येथे जागतिक महिला दिनानिमित्त चोपडा तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया आयोजित दामिनी पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमात उत्राण ता.एरंडोल येथील रेणुका अमोल महाजन यांना चोपडा तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या वतीने दामिनी पुरस्कार 2020 ने सन्मानित करण्यात आले.सदर पुरस्कार फिल्म प्रोड्युसर मिसेस ग्लोबल वर्ल्ड प्रिन्सेस साऊथ आफ्रिका व शांतीदूत परिवार राष्ट्रीय अध्यक्षा अनिता राठोड यांच्या शुभहस्ते देण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा मा.अध्यक्ष अरुणभाई गुजराथी तसेच उद्घाटक मा.आमदार कैलास पाटील , मा.जि.प.सदस्य इंदिरा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.रेणुका अमोल महाजन या उत्राण ग्रामपंचायत सदस्य अमोल गोविंदा महाजन यांच्या पत्नी आहेत.हा पुरस्कार मिळाल्याणे त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

श्री स्वामी समर्थ विद्यालयात कोरोना विरोधात जनजागृती

Next Post

गांधीतीर्थ 31 मार्च पर्यंत पर्यटकांसाठी बंद कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय

Next Post

गांधीतीर्थ 31 मार्च पर्यंत पर्यटकांसाठी बंद कोरोना व्हायरससाठी प्रतिबंधात्मक उपाय

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…रोटरी क्लब जळगाव व गांधी रिसर्च फाउंडेशनच्या उपक्रमात १६ शाळांतील १००० विद्यार्थ्यांचा सहभाग

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य;आप्पासाहेब लिजेंड्स उपविजेते; स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू जैद फारुकी

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo