Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद मतदार संघात नवजात बालिकेचे चांदीचे पैजन व बेबी केअर किट देवून केले स्वागत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद मतदार संघात नवजात बालिकेचे चांदीचे पैजन व बेबी केअर किट देवून केले स्वागत

उस्मानाबाद(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष तथा जि.प.सदस्य कु.सक्षणा सलगर यांनी  मतदारसंघातील गरोदर माता, स्तनदा माता, नवजात बालिका यांच्या आरोग्याविषयी रूग्ण कल्याण समितीत संवाद साधला. ICDS प्रकल्पातील कामांचा आढावा घेतला. मतदारसंघात नवजात बालिकेचे स्वागत चांदीचे पैजन बेबी केअर किट देवून केले. स्तनदा माता व गरोदर माता यांच्या आरोग्याविषयी जागरूक राहून त्यांना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कुपोषण मुक्त जिल्हा परिषद सर्कल होत असल्याचा आनंद आहे. मुलींचा जन्मदर वाढला आहे. आजच्या बैठकीत मातेने दवाखान्यात बाळाला जन्म दिल्यावर त्या मातेची संपूर्ण काळजी ही आपल्या आरोग्य केंद्राची नैतिक जबाबदारी आहे. त्यामुळे तिचे जेवण व तिचे स्वागत उत्साहात झाले पाहिजे यासाठी मातेच्या नावाचे एक झाड व बाळाच्या नावाचे एक झाड, मातेला साडीचोळी, शाल व एक क्रांतिकारी ऐतिहासिक लढावू स्त्रीचे आत्मचरित्र पुस्तक भेट द्यावे, असे ते यावेळी बोलत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे धाव

Next Post

कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठान च्या ढोल पथकाचा सराव स्थगीत

Next Post
कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठान च्या ढोल पथकाचा सराव स्थगीत

कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवकार युवा प्रतिष्ठान च्या ढोल पथकाचा सराव स्थगीत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo