Friday, October 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे धाव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
16/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
आमडदे गावातील शेतकरी कन्येची थेट कृषिमंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे धाव

जळगांव(प्रतिनिधी)- येथील उत्तर महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस युवती समन्वयक दिव्या यशवंत यांनी आज कृषिमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन गावातील २० वर्षं रखडलेल्या “सुतार बर्डी” धोरणासंदर्भात निवेदन दिले. आणि ह्या धरणाचे काम तात्काळ सुरू करुन ते ह्याच वर्षी पुर्ण करण्याचा हमीचा शब्द मंत्रीमहोदयां कडून घेत, साकडं घातलं. तसेच गावातील आंतरिक राजकारणामुळे सामान्य शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व रखडलेले धरणाचे काम या बद्दल सविस्तर चर्चा केली. आमडदे गावासोबतच इतर गावांसाठी “सुतार बर्डी” धरणाचे महत्व मंत्री महोदयांना पटवून दिले. या शेतकरी कन्येच्या निवेदनाची  मंत्री महोदयांनी तात्काळ दखल घेत, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, जळगांव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याशी स्वतः पत्र व्यवहार करून धरणाचे काम पूर्ण करण्याची हमी दिली. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कोरोना विषाणू पासून बचावासाठी स्वच्छतेचे व आरोग्याचे नियम पाळा -किशोर पाटील कुंझरकर

Next Post

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद मतदार संघात नवजात बालिकेचे चांदीचे पैजन व बेबी केअर किट देवून केले स्वागत

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo