चल कोरोना समजून घेऊ…
बाहेर जाणं टाळून घेऊ…
पोलिस,डाँक्टरांना सहकार्य करुन घेऊ…
आदेशांचे संपुर्ण पालन करुन घेऊ…
चल कोरोना समजून घेऊ…
रुमाल,मास्क तोंडाला बांधुन घेऊ…
आपल्या सोशल डिस्टसींग ठेऊ…
मित्रा ऐक न घराच्या बाहेर नको जाऊ…
हलक्या मेंदुना घरातच ठेऊ…
आफवांवरचा विश्वास टाळुन घेऊ…
चल कोरोना समजून घेऊ…
गरीबांना थोडं जेवण देऊ…
थोडं पुण्य आपल्यासाठीही घेऊ…
चल कोरोना समजून घेऊ…
सर्दी,ताप,आल्यास डाँक्टरांना भेटुन घेऊ…
तात्काळ त्यावर उपचार करुन घेऊ…
चल कोरोना समजून घेऊ…
मोबाईलच्या आहारी थोडं कमी जाऊ…
घरातचं आजी-आजोबाशी गप्पा मारुन घेऊ…
या विषाणूला मुळातच नष्ट करुन घेऊ…
आपल्या देशाला वाचवून घेऊ…
कवी:-
तेजस संजय पाटील
( वर्ग-१२ वी विज्ञान )
प्लाँट नं.५६/२ शंकर नगर,हिवरखेडा रोड,जामनेर जि.जळगाव
९४२१५१५७१४
संकलन-
अरुण कवरसिंग चव्हाण
जळगाव
८३९०७४९५३३