Tuesday, June 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची देणगी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे पंतप्रधान सहाय्यता निधीला ५१ हजाराची देणगी

विरोदा(किरण पाटील)- येथील सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या धार्मिक व सेवाभावी संस्थेने ५१ हजार रुपयांची देणगी कोरोना ग्रस्तांसाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला दिली आहे. आज सकाळी प्रांत डॉ. अजित थोरबोले यांना ५१ हजार रुपयांचा चेक सुपूर्द करण्यात आला. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी देशाप्रती प्रेम, आपुलकी, बंधुभावभाव असून कोरोना या संकटावर मात करण्यासाठी एक खारीचा वाटा म्हणून सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेतर्फे ५१ हजार रुपये देणगी देण्यात आली. समाजातील सेवाभावी नागरिकांनी सढळ हाताने पंतप्रधान सहाय्यता निधी व मुख्यमंत्री सहायता निधीला दान देऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पत्रकार प्रा. उमाकांत पाटील व पत्रकार निलेश पाटील उपस्थित होते. प्रांत डॉ. अजित थोरबोले यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजना, यात नागरिकांचा सहभाग व आपल्यासारखे संतमहंत यांनी पुढाकार घेऊन कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. त्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागणार आहे. आपण यात नक्कीच सफल होऊ. मात्र नागरिकांनी संयम  ठेवून आपल्यासह मुलाबाळांची काळजी घ्यावी व घाबरून न जाता आलेल्या संकटाला तोंड देणे महत्त्वाचे ठरेल असे त्यांनी सांगितले. शेवटी महाराजांचे आभरही मानले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

शेतातील गव्हाच्या गंज्या पेटवणाऱ्या दृष्ट प्रवृत्तीचा हा भामटा कोण, विरोदे येथील दुसरी घटना

Next Post

कोविड १९ कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या अंतर्गत वार्षिक, उन्हाळी आणि हिवाळी परीक्षेसंबंधी पर्याय व सूचना प्रदान करणे -अँड. सिद्धार्थ इंगळे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

वारकऱ्यांच्या आशीर्वादापेक्षा मोठी श्रीमंती नाही; वारी हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी पुण्याई – पालकमंत्री गुलाबराव पाटील

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo