<
जळगाव – (जिमाका) – राष्ट्रीय आपत्ती निवारण कायदा, साथरोग नियंत्रण कायदा , लाॅकडाऊनच्या काळात दारूची अवैध विक्री व इतर कलमांचे उल्लंघन केल्याबद्दल आर. के. वाईन्स जळगाव ची अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.