विरोदा(किरण पाटिल)- येथील गेल्या अनेक दिवसापासून सर्वत्र लॉक डाऊन सुरू असून या काळात फैजपुर च्या विद्युत वितरण कंपनी ची सुद्धा उत्तम कामगिरी पाहायला मिळत आहे वाढता उन्हाळा सुरू असून सुद्धा आणि कोरोना पार्श्वभूमीवर या मंडळाकडून नागरिकांना विद्युत पुरवठा सुरळीत पणे पुरविला जात असल्यामुळे ग्राहकांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानी चे वातावरण असून अशा परिस्थितीत नागरिकांनी विजेच्या गैरवापर करू नये आणि विजेची बचत करावी असे आवाहन सुद्धा करण्यात येत आहे अश्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर आणि लॉक डाऊन च्या गंभीर परिस्थिती फैजपुरात सध्या कोणतीही विद्युत मंडळाकडून नागरिकांना अडचणी सुद्धा येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केला जात असून खरोखरच या मंडळाकडून नागरिकांना व ग्राहकांना सुरळीतपणे विद्युत पुरवठा केला जात आहे सध्या कोणतीही मंडळाकडून कोणतीही शक्तीची वसुली सुद्धा केली जात नसल्याचे निदर्शनात येत आहे तरीसुद्धा अहोरात्र येथील कर्मचारी विद्युत ग्राहकांची दखल घेतली जात आहे एवढ्या गंभीर परिस्थिती नुकतेच आठवडे बाजारातील मुख्य तार तुटल्यामुळे वीज खंडित झाली होती परंतु तात्काळ दखल घेत त्वरित दुरुस्ती करण्यात आली तसेच सावदा रोडवरील लाईन खंडित झाली होती त्यांचेसुद्धा त्वरित दखल घेत दुरुस्ती करण्यात आली फैजपुरात कोणतीही सध्या लोड सेटिंग होत नसल्याचे चित्र दिसत आहे येथील बहुतेक कर्मचारी विद्युत ग्राहकांची तात्काळ दखल भ्रमणध्वनी वरून सुद्धा घेतली जाते त्यामुळे अशा परिस्थितीत राज्य विद्युत मंडळाचे फैजपूर शहरात सर्वत्र कौतुक होत असून राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी विनोद नरेंद्र सरोदे, इकबाल तडवी लाईनमन, संदीप कोळी वायरमन, तायडे वायरमन, तस्लिम तडवी, विशाल चौधरी, हेमंत वायरमन, जुम्मा तडवी, ऑपरेटर तडवी, झोपे, तळेले, शेख साजिद, कल्पेश चौधरी चिनु, वायरमन नेहेते सर्व टिम परिश्रम घेत आहे.