Saturday, August 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मी कर्त्यव्यापासून परावृत्त व्हावे याकरिता हा प्रयत्न असावा – पो.नि.अरुण धनावडे

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
24/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

पत्रकार मनोज नेवे अटक प्रकरणात पो.नि. अरुण धनावडे यांचे स्पष्टीकरण

जळगाव-(प्रतिनिधी)- दंगलीच्या गुन्ह्यात मनोज नेवे यांचे नाव असल्याने त्यांना अटक केली मला ते महाशय पत्रकार असल्याचे माहित नव्हते पत्रकार म्हणून कोणतीही सूड भावना मनात नाही मी पत्रकरारांचा सन्मानच करतो तरी देखील असे आरोप करणे म्हणजे मला माझ्या कर्तव्या पासून दूर करण्याचा प्रयत्न होत आहे अशी प्रतिक्रिया यावल पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी बोलतांना सांगितले.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, गुन्हा गंभीर आहे त्या गुन्ह्यात मनोज नेवे यांचे नाव आहे.गेल्या वीस दिवसा पासून या नावाच्या व्यक्तीचा शोध घेत होतो.परंतु आरोपी घरी सापडून येत नसल्याने आरोपी घरी आल्याचे माहिती मिळाल्याने अटक करावी लागली आहे मी माझे कर्तव्य पार पाडले आहे. पत्रकारांविषयी माझे मन साफ असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले तर यावलकरांचा माझ्यावर विश्वास असल्याचे ते म्हणाले.

निव्वळ पत्रकार म्हणून कारवाई नाही

मी पत्रकारांचा नेहमी आदरभाव करतो निव्वळ पत्रकार म्हणून कारवाई केलेली नाही.आरोपी यांना मी चेहऱ्याने ओळखतो पण त्यांचे नाव माहित नव्हते त्यामुळं मी या प्रकरणात चुकलेले नाही असे स्पष्टीकरण यावलचे पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी दिले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर शहर होमीओपॅथिक व पुष्पा मेडीकल यांच्या कडुन रोगप्रतिकार औषधांचे वितरण

Next Post

कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

Next Post
कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

कापूस लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषि विभागाचे आवाहन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo