Saturday, October 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

जनमत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवाराकडून सलाम त्यांच्या कार्याला म्हणून ४० संस्थांना व लोकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/04/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
जनमत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवाराकडून सलाम त्यांच्या कार्याला म्हणून ४० संस्थांना व लोकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव

जळगांव(प्रतिनिधी)- जनमत प्रतिष्ठान व जिनल जैन मित्र परिवाराच्या वतीने जे लोक कोरोना, लॉक डाऊन सारख्या लढ्यात लोकांना पुरेपूर मदत करीत आहेत मग ते शहराचे महापौर असो उपमहापौर असो, अन्नदान हेच श्रेष्ठदान भारतात लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर गोरगरीब गरजुंना  विविध सामाजिक संस्था, पोलीस यंत्रणा, डॉक्टर्स, आरोग्य  विभाग व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत मदतीचा हात व अन्नदानाचे कार्य अखंड चालू आहे.

कोरोना सारख्या आजारात जे लोक २४ तास मेहनत करून आपले जवाबदारी पार पाडताय जीव धोक्यात घालून आपल्या सारख्या लोकांसाठी संकटात काम करतात, मोठ्या प्रमाणात गरजुंना अन्नदान करताय, अश्या पोलिस, डॉक्टर, स्वच्छता कामगार, समाजसेवक, संस्था चालक, बसस्थानक कर्मचारी या ठिकाणी जाऊन सलाम त्यांच्या कार्याला म्हणून पोलिस, डॉक्टर, निस्वार्थ जेवण देणारे संस्था यांचे जळगाव वासियांकडून वा जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले, जे.सी.आय.चे जिनल जैन, सचिन सैदाने, हेमंत बडगुजर, हर्षाली पाटील यांनी त्यांचे आभार प्रकट करून त्यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

फैजपूर शहरातील वितरण रेशनिंग कमिटीच्या शहर अध्यक्षपदी देवेंद्र बेंडाळे तर सचिवपदी मेहबूब पिंजारी यांची निवड

Next Post

“लॉकडाउन” मुळे पुणे-मुंबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांची घरी येण्याची शासनाने व्यवस्था करावी; पालकाची शासनाला भावुक हाक

Next Post

"लॉकडाउन" मुळे पुणे-मुंबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांची घरी येण्याची शासनाने व्यवस्था करावी; पालकाची शासनाला भावुक हाक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

गांधीजींच्या स्वदेशी मूल्यांतूनच सक्षम पिढी घडेल – जिल्हाधिकारी रोहन घुगे

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

अनुभूती स्कूलच्या खो-खो संघाचे विजेतेपद

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

केशव स्मृती प्रतिष्ठान व गोदावरी फाऊंडेशनद्वारे आयोजित  सावदा येथे भुलाबाई महोत्सव उत्साहात: 16 संघांनी उत्कृष्टरित्या सादर केली कला

गांधी जयंतीनिमित्त अहिंसा सद्भावना शांती रॅली;गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे विविध कार्यक्रम

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

विद्यार्थीकेंद्री उपक्रम व संशोधन प्रकल्पाला प्राधान्य देणार – मा. कुलगुरु डॉ. व्यंकट गिते यांचे प्रतिपादन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo