Tuesday, August 4, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कु. स्नेहा शिंपी चा सन्मान

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/07/2019
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
कु. स्नेहा शिंपी चा सन्मान

कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.सुनिल भाऊ चौधरी,सौ.अर्चना सूर्यवंशी,सुभाष कापुरे,देवीदास चौधरी, संजय शिंपी, व आदी.

जळगांव(पाळधी)- धरणगाव येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील कु.स्नेहा संजय शिंपी ही विद्यार्थीनी एफ.वाय.बि.ए. शैक्षणिक वर्षात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली. त्याबद्दल तिच्या पाळधी या गावांत जाऊन कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने किरण बेदी लिखित “आयडेयर” हे पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. घरची परिस्थिती मध्यमवर्गीय असताना जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पहिला क्रमांक पटकावला. याप्रसंगी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. संस्थेचे अध्यक्ष सुनील भाऊ यांनी स्पर्धा परीक्षा पुस्तकं आपणास उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

महसूल पथकाच्या ताब्यात असलेले वाळूचे ट्रॅक्टर पळविले

Next Post

राज्यात वीज कोसळून ३ ठार, पावसाचा जोर पुन्हा वाढला!

Next Post
राज्यात वीज कोसळून ३ ठार, पावसाचा जोर पुन्हा वाढला!

राज्यात वीज कोसळून ३ ठार, पावसाचा जोर पुन्हा वाढला!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo