Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

विजय सेतुपती भिडणार ‘जवान’ सोबत?

user by user
04/08/2022
in मनोरंजन, लाइफस्टाइल, सिने जगत
Reading Time: 1 min read

मनोरंजन

सध्या बॉलीवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या आगामी चित्रपट ‘जवान’ मुळे चर्चेत येत आहे. काही दिवसंपासूनच शाहरुख खानचे चाहते व प्रेक्षक हे त्याच्या कमबॅकची वाट बघत होते. आता या चित्रपटाच्या आलेल्या अपडेट्स नुसार, ‘जवान’ मध्ये प्रतिभावंत साऊथ सुपरस्टार विजय सेतुपती हे खलनायकाची भूमिका करणार असल्याचे वृत्त आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

तब्बल चार वर्षांनंतर शाहरुख खान सध्या अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असून, ‘जवान’ मध्ये शाहरुख अभिनेत्री नयनतारा सोबत रोमान्स करताना दिसेल. याआधी ह्या चित्रपटात खलनायकाची भूमिका करण्यासाठी बाहुबली फेम अभिनेता राणा दग्गुबत्ती यांना विचारले गेले, परंतु राणाकडे तारखा उपलब्ध नसल्यामुळे यात अभिनेता विजय सेतुपती यांची खलनायकाची वर्णी लागली आहे.

जवान बद्दल अधिक बोलायचे झाल्यास, हा सिनेमा एक पॅन इंडिया सिनेमा आहे, ज्याचे दिग्दर्शन तामिळ निर्देशक एटली हे करत आहेत. एटली यांनी ‘थेरी’ ‘मरसेल’ अशा अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. या सिनेमात शाहरुख खान, नयनतारा, दीपिका पदुकोण हेही झळकणार असून, सिनेमा पुढील वर्षी २ जून ला प्रदर्शित होईल.

user

Previous Post

रकुल प्रीतचा घायाळ करणारा लूक उडवेल तुमचे होश

Next Post

किडनी स्टोनची समस्या आहे? मग ‘या’ पदार्थांचे सेवन करा

Next Post

किडनी स्टोनची समस्या आहे? मग 'या' पदार्थांचे सेवन करा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo