माहिती अधिकार (RTI) शुल्काबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; नवीन कार्यपद्धती जाहीर
मुंबई-(प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत माहिती मागवणाऱ्या अर्जदारांना माहिती शुल्क कळवण्याबाबतची कार्यपद्धती सुधारित केली आहे. राज्य...















