टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

“जळगाव पॅटर्न”चा राज्यभर विस्तार – सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना

“जळगाव पॅटर्न”चा राज्यभर विस्तार – सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघाची स्थापना

राज्यातील सर्व शाळांमध्ये होणार माजी विद्यार्थी संघाची स्थापना – “जळगाव पॅटर्न”चा राज्यभर अंमल जळगाव : (दि. ३ ऑक्टोबर २०२५) –...

तंत्रज्ञानाच्या युगात कौटुंबिक बंध दृढ करण्याचे आवाहन – डॉ. ज्योती भोळे

तंत्रज्ञानाच्या युगात कौटुंबिक बंध दृढ करण्याचे आवाहन – डॉ. ज्योती भोळे

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात युवती सभा अंतर्गत अँड डॉ ज्योती भोळे यांचे व्याख्यान...

ग्रामसेवक-सरपंचांविरुद्ध गंभीर तक्रार; लोणवाडी खु. येथील नागरिक शासकीय सेवांपासून वंचित

जळगाव-(प्रतिनिधी) - जिल्ह्यातील लोणवाडी खुर्द (ता. जि. जळगाव) येथील ग्रामसेवक आणि सरपंच हे आपल्या मुख्यालयी वास्तव्यास राहत नसल्याची गंभीर तक्रार...

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

नाशिकच्या एचईएएल-२०२५ या राष्ट्रीय परिषदेत डॉ. कल्याणी, डॉ. जयवंत नागूलकर यांचा गौरव

जळगाव, दि. १ प्रतिनिधी - जैन डिव्हाईन पार्कमधील निरामय नॅचरोपॅथी सेंटरच्या प्रमुख डॉ. कल्याणी नागूलकर यांचा नाशिक येथील HEAL-2025 (Health Education...

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर मार्गदर्शन

लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयात “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या विषयावर मार्गदर्शन

जळगाव -(प्रतिनिधी)-लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयामध्ये दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास विभाग व महीला मंच...

“मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे;मीनल करनवाल

“मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे;मीनल करनवाल

"मासिक पाळी लाज नाही, अभिमान आहे — शेंदुर्णीत 'स्वस्थ नारी सशक्त परिवार' अभियानांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी व मार्गदर्शन" सेवापंधरवडा अंतर्गत...

राजनंदिनी संस्थेतर्फे दिनेश पाटील यांना “राज्यस्तरीय समाजभूषण” पुरस्कार प्रदान

राजनंदिनी संस्थेतर्फे दिनेश पाटील यांना “राज्यस्तरीय समाजभूषण” पुरस्कार प्रदान

दापोरी तालुका एरंडोल - (प्रतिनिधी )-येथील रहिवासी व वावडदा तालुका जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी(महावितरण) कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ...

मेहरूण परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

मेहरूण परिसरात मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगाव - (प्रतिनिधी) - शनिवार दिनांक 27/9/ 2025 रोजी,श्री.महालक्ष्मी मित्र मंडळ महाजन नगर,मेहरून तर्फे श्री.चामुंडामाता होमिओपॅथी मेडिकल कॉलेज व श्री.पी.ई....

लोणवाडी ग्रामपंचायतमधील घरकुल यादीत फेरफार आणि ‘प्रोसिडिंग बुक’मध्ये छेडछाडीची तक्रार; वरिष्ठ कार्यालयांकडून चौकशीचे आदेश!

लोणवाडी ग्रामपंचायतमधील घरकुल यादीत फेरफार आणि ‘प्रोसिडिंग बुक’मध्ये छेडछाडीची तक्रार; वरिष्ठ कार्यालयांकडून चौकशीचे आदेश!

जळगाव-(प्रतिनिधी) - जळगाव तालुक्यातील लोणवाडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतीतील 'प्रोसिडिंग बुक' मध्ये (कार्यवाही दस्तऐवज) छेडछाड केल्याच्या आणि घरकुल यादीतून पात्र लाभार्थ्यांचे...

Page 20 of 810 1 19 20 21 810

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

चित्रफीत दालन