जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा जिल्हाधिकारी 2 ऑगस्ट रोजी घेणार आढावा
जळगाव, दि. 30 (जिमाका वृत्तसेवा) - नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी दरमहा पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते....











