कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांना शासकीय योजनांचा लाभ तातडीने देण्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांचे निर्देश
सामाजिक संस्थांनी मदतीसाठी पुढे येण्याचे केले आवाहन जळगाव, (जिमाका) दि. 27 - कोविडमुळे दोन्ही पालक गमावल्याने अनाथ झालेल्या जिल्ह्यातील बालकांना...














