टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

जादा दराने रासायनिक खताची विक्री-तीन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित

जादा दराने रासायनिक खताची विक्री-तीन खत विक्रेत्याचे परवाने निलंबित

उस्मानाबाद,दि.04(जिमाका):-रासायनिक खताची सुधारीत दरापेक्षा जादा दराने विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागास प्राप्त झाली होती. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय भरारी पथकाने तुळजापूर...

जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शिव स्वराज्य दिनानिमित्त इतिहास संशोधक भुजंगराव बोबडे यांचे शनिवारी जळगाव आकाशवाणीवर व्याख्यान

जळगाव, (जिमाका) दि. 4 - छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन यापुढे शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा...

मराठा आरक्षण: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्राचा समिक्षा अहवाल शासनास सादर

मुंबई, दि.४ :- मराठा आरक्षण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ५७० पानी निकालपत्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी व पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारसी...

लाडक्या आर्चीने वाढदिवसी केले ‘हे’ कौतुकास्पद काम

रिंकू राजगुरू अर्थात आर्चीचा जन्म ३ जून २००१ रोजी अकलूजमध्ये झाला. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट चित्रपटाने सिनेइंडस्ट्रीला रिंकू राजगुरू...

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियनची पहिली राज्य कोअर कमिटी पदी रोहन महाजन यांची नियुक्ती

महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन अर्थात मासु या अराजकीय विद्यार्थी संघटनेची पहिली राज्य कोअर कमिटी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या न्याय, हक्क...

आरोग्य विभागांतील 16 हजार रिक्त पदे भरतांना कंत्राटी स्वरुपातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे-विजय निकम – प्रदेशाध्यक्ष – RPI ( Social ) महाराष्ट्र

आरोग्य विभागांतील 16 हजार रिक्त पदे भरतांना कंत्राटी स्वरुपातील सर्व कर्मचाऱ्यांना प्राधान्य द्यावे-विजय निकम – प्रदेशाध्यक्ष – RPI ( Social ) महाराष्ट्र

जळगाव - (प्रतिनिधी) - कोरोना माहामारी चा प्रकोप बघता महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्य विभागात 16 हजार पदे भरती करण्यात बाबत,...

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत सामावून घेण्याबाबतची शक्यता तपासून घेण्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई, दि. 3 : गेल्या काही वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वर्ग-3 आणि वर्ग-4 पदावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी काम करीत आहेत....

Page 349 of 810 1 348 349 350 810

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

चित्रफीत दालन