धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा
जळगाव-(प्रतिनिधी)– रावेर तालुक्यातील धुरखेडे गावातील ३५ पुनर्वसनधारक कुटुंबांनी पुनर्वसनासाठी मंजूर असलेल्या भूसंपादन प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयाला...















