नाथ फाऊंडेशनने भागविली दीड लाख गरजूंची भूक;अन्नछत्र भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांच्याकडून कौतुक
जळगाव, ३ मे राज्यातील कोरोणा च्या पार्श्वभूमिवर २३ मार्चपासून येथील लाडवंजारी मंगलकार्यालयात माजी महसूल-कृषीमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखाली नाथ फाऊंडेशनच्या...












