एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशनकडून १ कोटी रुपयांची मदत;मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २४७ कोटी रुपये जमा
मुंबई दिनांक १६: कोरोना विषाणुविरुद्धच्या लढ्यात आता महाराष्ट्रातील जनता शासनासोबत सहभागी होत असून आज एलआयसी गोल्डन ज्युबली फाऊंडेशन ने १ कोटी रुपयांची...













