उच्च शिक्षण घेणा-या मुलींना मोफत शिक्षण योजनेच्या अंमलबजावणीबाबत उच्च शिक्षण विभागाकडून महाविद्यालयांना अचानक भेटी
जळगाव - (प्रतिनिधी) - उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडील शासन निर्णय क्र.शिष्यवृ-2024/प्र.क्र.105/तांशि-4, दि.8/07/2024 शासन निर्णयानुसार जळगांव जिल्हयातील अशासकीय अनुदानित,विनाअनुदानित कायम...















