Monday, September 14, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांसाठी खुशखबर! ‘येथे’ मिळेल बंपर डिस्काउंट

user by user
08/08/2022
in तंत्रज्ञान, राष्ट्रीय, लाइफस्टाइल
Reading Time: 1 min read

लाइफस्टाइल

आपल्यातील प्रत्येकाला ऑनलाइन शॉपिंग करणे हे आवडतेच, कारण यामुळे आपल्या वेळेची बचत होते पण बऱ्याचदा पैसे वाचविण्यासाठी आपण विशेष ऑनलाइन डील व सेलची वाट बघत असतो, म्हणून खास तुमच्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ या ई-कॉमर्स साईटने आणलाय ‘बिग सेविंग्स डे’ सेल, चला तर जाणून घेऊया काय विशेष आहे या सेल मध्ये….

◆ विविध ऑफर्स – या सेलमध्ये आयसीआयसीआय व कोटक बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना ₹५००० किंवा त्यापुढील खरेदीवर १०% म्हणजेच ₹१००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक / डिस्काउंट मिळेल.

१) कोटक बँकेच्या डेबिट कार्डधारकांना ₹५००० किंवा त्यापुढील खरेदीवर ₹७५० रुपयांचा कॅशबॅक, तर आयसीआयसीआय बँकेच्या डेबिट कार्ड धारकांना ₹५०० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक / डिस्काउंट मिळेल.

२) पेटीएम वॉलेटच्या साहाय्याने पेमेंट केल्यास, ₹५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर ₹५० रुपये पेटीएम वॉलेट कॅशबॅक मिळेल.

◆ विशेष डील – या विशेष डील्स मध्ये आपल्याला सॅनडिस्क कंपनीचा ‘अल्ट्रा शिफ्ट ३.०’ हा ३२जीबीचा पेनड्राइव्ह मात्र ₹३७९ रुपयांना खरेदी करता येईल. याचबरोबर आपल्याला मोबाईल्स, लॅपटॉप्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही स्वस्तात खरेदी करता येईल.

कधीपर्यंत आहे हा सेल?
फ्लिपकार्टचा हा ‘बिग सेविंग्स डे’ सेल दिनांक ६ ऑगस्ट ते १० ऑगस्ट पर्यंत असून, आपण याचा फायदा घ्या.

user

Previous Post

टॅटू काढताय? मग एकदा ही बातमी वाचाच!

Next Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने शहरात वृक्षा रोपण

Next Post

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशनच्या वतीने शहरात वृक्षा रोपण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo