Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

kces news ‘महात्मा गांधी: विचार, कर्तुत्व आणि प्रासंगिकता’या विषयावर एक दिवशीय चर्चासत्र

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/02/2020
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

जळगाव दि.२२- के सी ई सोसायटीच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मूळजी जेठा महाविद्यालयाच्या कला व मानव विद्याशाखेचा वतीने दिनांक 24 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त ‘महात्मा गांधी: विचार, कर्तुत्व आणि प्रासंगिकता’ या विषयावर एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्राचे उद्घाटन सकाळी दहा वाजता महाविद्यालयातील नवीन कॉन्फरन्स हॉल येथे गीता धर्मपाल यांच्या हस्ते होणार आहे. गीताधर्म पाल या जर्मनी येथील हैडलबर्ग  विद्यापीठात इतिहास विषयाच्या प्राध्यापिका होत्या, सध्या  येथील गांधी संशोधन केंद्र येथे कार्यरत आहे त्याचबरोबर या चर्चासत्रात प्राध्यापकांचा परिसंवाद आणि विद्यार्थ्यांचे शोधनिबंध वाचन इत्यादींचे आयोजन करण्यात आले आहे .तरी सदर चर्चासत्रास  उपस्थितीचे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ स.ना.भारंबे व समन्वयक  प्रा. अनिल शिरसागर यांनी केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

ध्यानयोग शरीर अनं मेंदू दोघासाठी नितांत आवश्यक :डॉ. यशवंत वेलणकर

Next Post

जळगावकरांनी शहर स्वच्छ ठेवावे! – महापौर भारती सोनवणे

Next Post
जळगावकरांनी शहर स्वच्छ ठेवावे! – महापौर भारती सोनवणे

जळगावकरांनी शहर स्वच्छ ठेवावे! - महापौर भारती सोनवणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo