Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘MPSC’ चे शुद्धीपत्रक जाहीर, आता यांनाच करता येणार अर्ज

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
03/06/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अ आणि ब वर्ग पदासाठीची प्रक्रिया सुरु

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहाय्यक समाज कल्याण अधिकारी गट- अ व ब या पदाकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये समाजकार्याच्या पदवीधारकांनाच डावलण्यात आले होते.

याला राज्यभरातील विद्यार्थी आणि संघटनांच्या विरोधातनंतर ‘एमपीएससी’ने शुद्धीपत्रक जाहीर करत गट-अ साठी आता केवळ समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच अर्ज करता येणार आहे.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त व तत्सम ‘गट-अ’साठी ४१ आणि समाज कल्याण अधिकारी ‘गट-ब’च्या २२ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली.

मात्र, ‘गट-ब’साठी अर्ज करताना सर्व पदवीधर पात्र ठरवण्यात आले होते. मात्र, समाजकार्याची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करणे शक्य नव्हते. मात्र, आता आयोगाने यात सुधारणा करून सर्व पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे. याशिवाय ‘गट-अ’साठी इतर पदवीधरांनाही अर्ज करता येत होता. याला समाजकार्य पदवीधरांकडून विरोध केला जात होता.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सहाय्यक आयुक्त व तत्सम ‘गट-अ’साठी ४१ आणि समाज कल्याण अधिकारी ‘गट-ब’च्या २२ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. मात्र, ‘गट-ब’साठी अर्ज करताना सर्व पदवीधर पात्र ठरवण्यात आले होते.

मात्र, समाजकार्याची पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करणे शक्य नव्हते. मात्र, आता आयोगाने यात सुधारणा करून सर्व पदवीधारकांना अर्ज करता येणार आहे.

याशिवाय ‘गट-अ’साठी इतर पदवीधरांनाही अर्ज करता येत होता. याला समाजकार्य पदवीधरांकडून विरोध केला जात होता.समाजकार्याचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना समाजकार्य विकास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, समाजकल्याण प्रशासन, सामाजिक संशोधन, समूदाय संघटक, व्यक्ती सहाय्य कार्य, गटकार्य तसेच समाजात प्रत्यक्ष जाऊन प्रात्यक्षिकांचे कार्य पूर्ण करावे लागते.

त्यामुळे केवळ समाजकार्य पदवीधारकांनाच ‘गट-अ’ पदासाठी अर्ज करता यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. आयोगाने यासंदर्भातील शुद्धीपत्रक जाहीर करून कुठलाही पदवीधर ‘गट-अ’साठी अर्ज करू शकत असला तरी त्याच्याकडे समाजकार्याची पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक राहणार आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

बाबाला मिशा असतात मग आई तुला का नसतात, हे विचार मुलांना शिकवत कोण?

Next Post

विद्यार्थ्यांनो, शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर घाबरु नका, लगेच ‘या’ योजनेसाठी करा अर्ज…

Next Post
विद्यार्थ्यांनो, शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर घाबरु नका, लगेच ‘या’ योजनेसाठी करा अर्ज…

विद्यार्थ्यांनो, शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही तर घाबरु नका, लगेच 'या' योजनेसाठी करा अर्ज...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo