Friday, July 31, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये १८९ जागांसाठी भरती

user by user
09/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (NALCO) मध्ये ‘ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)’ पदाच्या एकूण १८९ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. ११ सप्टेंबर २०२२ (दुपारी ४.३० वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी (GET)
१) मेकॅनिकल = ५८
२) इलेक्ट्रिकल = ४१
३) इंस्ट्रुमेंटेशन = ३२
४) मेटलर्जी = १४
५) केमिकल = १४
६) माइनिंग (MN) = १०
७) सिव्हिल (CE) = ०७
८) केमिस्ट्री (CY) = १३
एकूण = १८९

◆ शैक्षणिक पात्रता – १) ६५% गुणांसह B.E/B.Tech किंवा M.Sc. (केमिस्ट्री) (SC / ST / PWD: ५५% गुण)
२) GATE २०२२ परीक्षा उत्तीर्ण

◆ वयाची अट – ११ सप्टेंबर २०२२ रोजी ३० वर्षांपर्यंत. (SC/ST:०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – भुवनेश्वर

◆ शुल्क – General / OBC / EWS: ₹५००
(SC/ST/PWD: ₹१००)

◆ अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख – ११ ऑगस्ट २०२२

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ सप्टेंबर २०२२ (दुपारी ४.३० वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://nalcoindia.com/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://nalcoindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी https://mudira.nalcoindia.co.in/rec_portal/default.aspx या लिंकवर जावे.

user

Previous Post

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता “महेश बाबू” यांची लव स्टोरी कशी सुरू झाली हे जाणून तुम्हाला ही आश्चर्य वाटेल…

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

Next Post

जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

अनुभूती बाल निकेतन, अनुभूती विद्या निकेतनमध्ये गुरुपौर्णिमा साजरी

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo