Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

‘आतुरता तुझ्या आगमनाची’ चिमुकल्या ‘परी’ ची बाप्पाला हाक

user by user
02/08/2022
in मनोरंजन, लाइफस्टाइल, सिने जगत
Reading Time: 1 min read

मनोरंजन

झी मराठीवरील प्रसिद्ध मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील अल्पावधीतच लोकप्रिय झालेली परी अर्थात मायरा वायकुळ हिच्या नवीन लुकची सोशल मीडियावर सर्वत्र चर्चा होत असून, या लूकमध्ये मायरा अत्यंत सुंदर दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

फेटा, आकाशी रंगाची नऊवारी साडी परिधान करून मराठमोळ्या लूकमध्ये मायराने गणपती बाप्पाच्या मूर्तीसोबत फोटोशूट केला आहे. याचबरोबर तिने ‘आतुरता तुझ्या आगमनाची’ असे कॅप्शन असलेली पोस्टही इन्स्टाग्रामला चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

user

Previous Post

भरधाव कारची बस ला धडक; कारचालकविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या ६४३२ जागांसाठी भरती

Next Post

IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या ६४३२ जागांसाठी भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo