Wednesday, June 17, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

RBI ने या बॅंकेचे लायसन्स केले रद्द;तुमचे खाते या बॅंकेत तर नाही ना?

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/08/2022
in विशेष
Reading Time: 1 min read

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पुण्यातील रुपी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या 12 सप्टेंबर 2017 च्या आदेशाचे पालन करून आरबीआयने ही कारवाई केली आहे.

हा आदेश आजपासून सहा आठवड्यांनंतर म्हणजेच 22 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल. रुपी को-ऑपरेटिव्ह बँक पुणेला बँकिंग व्यवसाय वाढवण्याची परवानगी दिली असती तर सार्वजनिक हिताचे नुकसान होऊ शकते, असे आरबीआयने म्हटले आहे.

आर्थिक परिस्थिती खराब असल्याने निर्णय

खराब आर्थिक स्थितीमुळे ही बँक आपल्या ठेवीदारांना रक्कम परत करू शकत नाही. बँकेत जमा केलेल्या रकमेपैकी ग्राहकांना जास्तीत जास्त ५ लाख रुपयेच परत मिळतील, असे आरबीआयने म्हटले आहे.

RBI ने खालील निर्बंध लादले

आजपासून सहा आठवड्यांनंतर बँक बँकिंग व्यवसाय करणे बंद करेल, असे आरबीआयने म्हटले आहे. बँकेला ‘बँकिंग’चा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात येईल, असे आरबीआयने म्हटले आहे. या निर्बंधाच्या अंमलबजावणीनंतर, पैसे बँकेत जमा किंवा काढता येणार नाहीत.

या कलमान्वये केली कारवाई…

बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नसल्याने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. हे बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) तसेच कलम 56 च्या तरतुदींचे पालन करत नाही. कलम 22(3)(a), 22(3)(b), 22(3)(c), 22(3)(d) आणि 22(3)(e) च्या आवश्यकतांचे पालन करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. .

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

केळी पिकाकरिता “मनरेगा” योजना लागू; खा. उन्मेशदादा पाटील यांची माहिती

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये ४३०० जागांची जम्बो भरती

Next Post

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मध्ये ४३०० जागांची जम्बो भरती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo