Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोहननगरातून दुचाकी लंपास; अज्ञात दुचाकीचोराविरोधात गुन्हा दाखल

user by user
02/08/2022
in क्राईम, जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी)

शहरातील मोहन नगर येथून अज्ञात चोरट्याने एका तरुणाची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरल्याची घटना घडली असून, दुचाकी चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेले हेमंत बडगुजर (रा.कुपनगरी ता.आव्हाणा जि. जळगाव) हे आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास आहे व हे काम करून ते त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. हेमंत बडगुजर हे जळगाव शहरात मोहन नगर येथील हाती घेतलेल्या इलेक्ट्रिक कामाच्या मोटारसायकल (एमएच १९ एसबी ६७२) ने ३० जुलै रोजी ४ वाजता आले व त्यांनी त्यांची ही दुचाकी काम करण्याच्या ठिकाणी बाहेर पार्किंग करून लावली होती.

नेमके याच वेळी चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांची २० हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबविली. घरी जाण्याच्या तयारीत असलेले बडगुजर यांना पार्क केलेल्या जागी आणि सर्वत्र शोधाशोध करूनही दुचाकी सापडली नाही. अखेर सोमवारी १ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता त्यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली.

बडगुजर यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पो.ना. विनोद सूर्यवंशी करीत आहेत.

user

Previous Post

मालकाला घातला लाखोंचा गंडा; कामगाराविरोधात गुन्हा दाखल

Next Post

भरधाव कारची बस ला धडक; कारचालकविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

भरधाव कारची बस ला धडक; कारचालकविरुद्ध गुन्हा दाखल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo