Thursday, July 30, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

रस्ते अपघातात दोन तरुण जागीच गतप्राण

user by user
09/08/2022
in क्राईम, जळगाव
Reading Time: 1 min read

धरणगाव – (प्रतिनिधी)

चोपडा रस्त्यावरील पिंपळे गावाजवळ झालेल्या भीषण रस्ते अपघातात दोन तरुण जागीच गतप्राण झाले असून, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील प्रदीप पाटील (वय २३) व किशोर पाटील (वय ३१) दोघे रा. संजय नगर हे तरुण कामानिमित्त (एमएच-१९ सीएच ३८९४) या दुचाकीने चोपडा गेले होते. दुपारी चोपड्याहून परततांना पिंपळे गावाच्या फाट्यानजीक असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकींचा अपघात झाला.

हा रस्ते अपघात इतका जोरदार होता की, यात एकाची कवटी फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तुकडे तुकडे झाले. दोघे तरुण या अपघातात जागीच गतप्राण झाले. अपघाताची माहिती मिळताच अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

दरम्यान, याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते. तरी दोघा तरुणांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

user

Previous Post

सर्वात आधी देशभावना महत्त्वाची – कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी

Next Post

तिरंग्याच्या रंगात रंगले ‘सुरत’; ‘हर घर तिरंगा’मुळे फायदा

Next Post

तिरंग्याच्या रंगात रंगले 'सुरत'; 'हर घर तिरंगा'मुळे फायदा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo