Friday, May 1, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

WhatsApp युजर्ससाठी आले नवीन फीचर : सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker !

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
05/12/2021
in तंत्रज्ञान
Reading Time: 1 min read
WhatsApp युजर्ससाठी आले नवीन फीचर :  सहज बनवू शकता तुमचे स्वतःचे फोटो Sticker !

WhatsApp कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप वेब प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर आणले आहे, ज्यावरून पर्सनलाइझ स्टिकर्स तयार केले जाऊ शकतात. 

लेटेस्ट डेव्हलमेंटमध्ये WhatsApp ने ‘Sticker Maker’ अ‍ॅड केले आहे. ज्यामुळे कोणत्याही फोटोला व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये कन्व्हर्ट केले जाऊ शकते. म्हणजेच आता स्टिकर्स बनवण्यासाठी कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करावा लागणार नाही. 

हे नवीन फिचर तुमच्‍या फोटोला कॅरिकेचक (व्यंगचित्र) बनवत नाही, तर ते लो-रिझोल्यूशन स्टिकर बनवते. नवीन स्टिकर्स फिचरमुळे स्टिकर सहजपणे तयार करणे, पाठवणे आणि डाउनलोड करणे शक्य आहे. 

 तुम्हाला तुमच्या वाढदिवसासाठी वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर बनवायचे असल्यास खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा…

* सर्व प्रथम WhatsApp वेब ओपन करा आणि कोणत्याही चॅट विंडोवर जा. येथे Attachments वर टॅप करा आणि स्टिकर सिलेक्ट करा.

*  फाइल explorer ओपन होईल. त्यानंतर आता तो फोटो सिलेक्ट करा, जो व्हॉट्सअ‍ॅप स्टिकरमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे.

* तुम्ही फोटोचे corners अ‍ॅडजस्ट करू शकता, फोटो क्रॉप करू शकता, टेक्स्ट व इमोजी अ‍ॅड शकता आणि स्टिकर्समध्ये कन्व्हर्ट करू शकता. यानंतर Arrow वर टॅप करून Send करा.

हे स्टिकर मेकर फीचर व्हॉट्सअ‍ॅपच्या Android आणि iOS युजर्ससाठी उपलब्ध नाही आणि जे युजर्स सहसा व्हॉट्सअ‍ॅप वेब प्लॅटफॉर्मवरून मेसेज पाठवतात, त्यांच्यासाठी हे खूप उपयुक्त ठरेल.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

दिव्यांगाच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस शिक्षक आघाडीचे महानगराध्यक्षांना निवेदन

Next Post

नाकावरून ट्रोल होणाऱ्या महिलेने दिले असे काही उत्तर

Next Post
नाकावरून ट्रोल होणाऱ्या महिलेने दिले असे काही उत्तर

नाकावरून ट्रोल होणाऱ्या महिलेने दिले असे काही उत्तर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d