Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अँड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/12/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
अँड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसानिमित्त नाथ फाउंडेशनच्या वतीने विविध कार्यक्रम संपन्न

जळगांव(प्रतिनिधी)- युवानेत्या तथा जळगांव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या वाढदिवसाचा निमित्ताने नाथ फाउंडेशनच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदरील कार्यक्रमाचे उदघाटन माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ३४ कार्यकर्त्यांनी रक्त दान करुन शिबीर यशस्वी केले. प्रसंगी रेड प्लस ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. तसेच फाउंडेशनच्या वतीने १०० साड्या गोरगरीब महिलांना तंट्याभिल सोसायटी एमएसईबी आँफीस जवळ या ठिकाणी वाटप करण्यात आले. तसेच फुटफाट वरील गोर गरीब नागरिकांना चादरी वाटप करण्यात आल्या व श्रीराम माध्यमिक विघालय मेहरुण येथे मुला मुलींना ५०० माक्स, सँनिटायझर,  वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीटीसाठी नाथ फाऊंडेशनचे अघ्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनिल माळी, रविंद्र पाटील, रेड प्लस ब्लड बँकेचे डॉ. सुरज पाटील, डॉ अखत्तर अली सय्यद, डॉ. पंकज गायकवाड, डॉ.प्रमोद पाटील, चेतन धनगर, भगवान सोनवणे, गोटू चौधरी, चंद्रकांत कोळी, योगेश देसले, विजय नारखेडे, प्रदिप(बंडू) भोळे, सरिता माळी, भारती रंधे, पंकज नाले, ललित शर्मा, युसूफ पिंजारी, शुभम सपकाळे, मुन्ना पहेलवान, रितेश लाडवंजारी, अतुल खाकरे, योगेश लाडवंजारी, विशाल देशमुख, विनोद सानप आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जामनेर तालुक्यातील संपुर्ण अवैध धंदे बंद करा ;अवैध धंदे चालवणार्‍याकडुन सामरोद येथील युवकास जिवे ठार मारण्याची धमकी

Next Post

चिनावल येथील वाघ कुटुंबीयांचा समाजात आदर्श

Next Post

चिनावल येथील वाघ कुटुंबीयांचा समाजात आदर्श

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo