Monday, August 10, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अंतुर्ली खुर्दे येथे हातभट्टीचा अड्डा उध्वस्त ; २८० लिटर गावठी दारू जप्त-कासोदा पोलिसांची कार्यवाही

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अंतुर्ली खुर्दे येथे हातभट्टीचा अड्डा उध्वस्त ; २८० लिटर गावठी दारू जप्त-कासोदा पोलिसांची कार्यवाही

कासोदा ता. एरंडोल( सागर शेलार )-तालुक्यात बहुतांश ठिकाणी  मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन येथील कासोदा पोलिस स्टेशन हद्दीतील अंतुर्ली खुर्दे येथे स.पो.नि.रविंद्र जाधव यांनी गुप्त माहितीच्या आधारे काल दि.३ मार्च रोजी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. नरेश ठाकरे , पो.कॉ.जितेश पाटील , पो.ना. शरद राजपूत, पो.कॉ इम्रान पठाण यांच्या  टिमने संध्याकाळी ४.३० व ७ च्या दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकला असता. तेथील  पाण्याच्या टाकी जवळील शेतात रमेश प्रेमसिंग भिलाला ( पावरा )  यांच्या  गावठी हातभट्टी वर धाड टाकत  २८० लिटर गावठी दारूसह प्लास्टिक ड्रमभरलेले  कच्चे रसायन , ८४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला  असून रमेश पावरा यांच्यावर महाराष्ट्र पोलीस दारूबंदी प्रॉव्हिशन कलम ६५ ( फ )नुसार कासोदा पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या कार्यवाही ने स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्या टिम सह कासोदा पोलीस स्टेशन चे सर्वत्र कौतुक केलं जातं आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कासोद्यात दहावी च्या पेपर ला कॉपी पुरवणाऱ्या बहाद्दरांवर पोलीसांची कार्यवाही

Next Post

आय एम आर मध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

Next Post
आय एम आर मध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

आय एम आर मध्ये आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांचे व्याख्यान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo