Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. शरीफ बागवान यांची निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- मेहरुण, गणेशपुरी येथील रहिवासी तसेच अमन रोटरी फौंडेशन आणि बागबान विकास फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. शरीफ शफी बागवान यांची अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन, नवी दिल्लीच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष राजेश कश्यप यांच्या स्वाक्षरीने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी नियुक्तीचे पत्र दिले. नियुक्तीबदल त्यांचे सामाजिक कार्यकर्ते अशफाक पिंजारी, आबिद अली सैय्यद, नाज़िम बागवान, फरहान शरीफ, अमीन निसार, समीर सलीम, इरफान खान, अल्ताफ शेख आदींनी स्वागत केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खुबचंद सागरमल विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतीथी साजरी

Next Post

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

Next Post

जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo