Sunday, August 9, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

खुबचंद सागरमल विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतीथी साजरी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
03/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- खुबचंद सागरमल विद्यालयात बहिणाबाई चौधरी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त यांच्या प्रतीमेचे पूजन व माल्यार्पण मुख्याध्यापक सतिश साळुंखे  यांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक सतिश साळुंखे, एल एन महाजन, पकंज सुर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुनिता येवले यांनी सुत्रसचंलन केले या प्रसंगी सुरेश आदिवाल, मंगला सपकाळे, योगीनी बेंडाळे, उज्वला गोहील, योगेद्र पवार, कल्पना देवरे, करूणा महाले, सुनिता साळुंखे, राजेश इंगळे, विजय पवार, संतोष चौधरी, प्रविण पाटील, राहुल देशमुख, लिखिता सोनवणे, संजय पाटील हे उपीस्थीत होते

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

धरणगांव येथील मूकबधिर निवासी विद्यालयात अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. शरीफ बागवान यांची निवड

Next Post

अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. शरीफ बागवान यांची निवड

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

गांधीविचार, आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योजकतेच्या संगमातून समृद्धीचा नवा मार्ग

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo