Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय युवक महासंघा तर्फे १४ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह वितरण कार्यक्रम

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय युवक महासंघा तर्फे १४ एप्रिल रोजी सन्मानचिन्ह वितरण कार्यक्रम

जळगाव – (प्रतिनिधी) – विश्वरत्न ,भारतरत्न , बोधिस्त्व डॉ. आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त अखिल भारतीय युवक महासंघ महाराष्ट्र राज्या तर्फे जळगाव जिल्हा येथे शिस्तबध्द पथसंचलन करणाऱ्या , देखावा सादर करणाऱ्या व बाबा साहेबांचे अनमोल विचार मांडणाऱ्या ग्रुप , सामाजिक संस्था , संघटना यांना अखिल भारतीय युवक महासंघाचे संस्थापक/ अध्यक्ष शिवश्री.अजय पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शिवश्री.अजय पाटील , मनोज बाविस्कर , कमल गागडे , यश राठोड , भैयासाहेब पाटील , विशाल देशमुख , दैनिक नजर कैद चे संपादक प्रवीण सपकाळे ,जयवंत भोईटे , युवक काँग्रेसचे मा.युवक जिल्हा अध्यक्ष प्रा.हितेश पाटील , विजय वाडकर तथा सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

आरोग्यवर्धिनी ४ थ्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

Next Post

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची स्वछता मोहिमेने सांगता

Next Post
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची स्वछता मोहिमेने सांगता

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाची स्वछता मोहिमेने सांगता

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo