Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखेर वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे आमदार सावकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/06/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
अखेर वरणगाव मंजूर पाणी पुरवठा योजनेचे आमदार सावकरे यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

२४ तास पाणी वरणगावकरांच्या घरात पोहचविल्या शिवाय शांत बसणार नाही–आ संजय सावकारे

भाजपा ने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे पाणी योजनेचे काम सुरू करावे लागले–माजी नगराध्यक्ष सुनील काळे


वरणगाव – (प्रतिनिधी) – मंजूर पाणी पुरवठा योजनेचे काम सुरू व्हावे यासाठी वेळेवेळी जलसमाधीआंदोलन उपोषण रस्ता रोको हंडा मोर्चा परत आमरण उपोषण माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचता नेतृत्वात आंदोलने झाली प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत आज अखेर 13 सप्टेंबर 2019 रोजी भाजपा सरकारने वरणगाव शहरासाठी 24 बाय 7 अशी 25 कोटीच्या पाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आज माजी मंत्री आ संजय सावकारे यांच्या शुभहस्ते व प्रांताधिकारी रामसिंग सुलाने मुख्यधिकारी समीर शेख गणेश चाटे माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आखलाक शेख युसुफ मा नगरसेविका सौ माला मेढे मेहनाज बी पिंजारी सौ रुख्मिनी काळे सौ प्रणिता पाटील चौधरी सुनील माळी भाजपा शहराध्यक्ष,यांच्या प्रमुख उपस्तिथीत संपन्न झाले व हाजी अल्लउद्दीन सेठ ऍड ए जी जंजाळे माजी सरपंच सुभाष धनगर , कृष्णा माळी संदीप माळी , डॉ प्रवीण चादणे दत्तू मराठे मिलिंद भैसे शामराव धनगर गोलू राणे नटराज चौधरी रमेश पालवे असंख्य शेकडो महिला तरुण उपस्तीत होते.


यावेळी आमदार संजय सावकारे म्हणाले की आज माझ्या वरणगाव करांना 24 तास पाणी मिळण्यापासून कोण्हीही रोखू शकत नाही भाजपा ने जनांदोलन केली म्हणून शासनाला या कामाला सुरुवात करावी लागली या योजनेच्या कामाला गती मिळली यापुढे काम काम पूर्ण होई पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे आमदार सावकारे म्हणाले.


माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मंजूर वरणगाव पाणी पुरवठा योजना तत्कालीन मुख्यमंत्री ना देवेंद्रजी फडणवीस व माजी मंत्री गिरिषभाऊ महाजन खासदार रक्षाताई खडसे माजी मंत्री संजयजी सावकारे यांच्या प्रयत्नांनी 24 बाय 7 ची 25 कोटी ची योजना भाजपा च्या काळात मंजुर झाली मात्र महाविकास आघाडी ने स्थगिती आणून आडथळे आणले मात्र भाजपा ने रस्ता रोको जलसमाधी उपोषण हंडा मोर्चा आणला शुक्रवारी महिला आघाडी तर्फे आमरण उपोषण केले त्यावेळीच प्रशासनाने 24 जूनच्या आत पाणी योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले त्यामुळेच आज पाणी पुरवठा योजनचे काम सूर करण्यास प्रशासनाला भाग पाडले याचे सर्व श्रेय भाजपा च्या कार्यकर्त्यांना देतो व 24 तास पाणी वरणगाव करांच्या घरात पोहचल्याशिवाय शांत बसणार नसल्याचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यावेळी म्हणाले.


यावेळी भाऊलाल टिंटोरे किरण वंजारी कमलाकर मराठे तेजस जैन कामगार नेते मिलिंद मेढे कुंदन माळी संगीता माली जयश्री अवतारे कस्तुराबाई इंगळे यांच्यासह असंख्य महिला व नागरिक उपस्तीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

एस. एस. मणियार विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Next Post

ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे योग यज्ञाचे आयोजन

Next Post
ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे योग यज्ञाचे आयोजन

ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे योग यज्ञाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d