Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अतिक्रमण काढण्यासाठी गुप्ता परिवाराचे अकरा तारखेपासून नगरपंचायत समोर आमरन उपोषण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
10/11/2022
in जळगाव
Reading Time: 1 min read

बोदवड-(ता. प्रतिनिधी.-राजेंद्र शेळके)-बोदवड येथील गट क्र २३१मधील प्लाट न२८/२९/३०मधील६०/४०चे पत्राचे शेडचे बांधलेले असुन सबधीत व्यक्तीकडे कोणत्याही परवानगी नसताना बोदवड नगरपंचायत ला २/२/२०२२/२५/३/२०२२/१४/९/२०२२ तिन वेळा पत्रव्यवहार करून सुद्धा नऊ महिण्यापासुन टाळा टाळ होत आहे. त्यामुळे नाईलाजास्तव सनदशीर मार्गाने नगरपंचायत समोर राजेंद्र गुप्ता गुप्ता परिवार आमरन ऊषोनास बसणार असल्याचे पत्र त्यानी नगरपंचायत पोलिस स्टेशन, तहसिलदार, प्रान्त अधिकारी, जिल्हा अधिकारी, याना पत्र दिले आहे.

नऊ महिण्यापासुन गुप्ता परिवार नगरपंचायत ला पत्र व्यवहार करत आहे परंतु संबधित अतिक्रमीत बाधकाम करणार्या व्यक्तीवर कार्यवाही का होत नाही हा प्रश्न गुप्ता परिवार नगरपंचायत मुख्याधिकारी यांना विचारत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

चारठाणा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक संदीप पाटील यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

Next Post

बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

Next Post

बोदवड तालुक्यात पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo