Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन् इथे माणुसकीला पाझर फुटला..!

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
18/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव (स्वप्निल सोनवणे) – तालुक्यातील आव्हाणे शिवारात नुकतेच एका घटनेमुळे माणुसकीचे दर्शन घडून आले असून जगात खरच माणुसकी शिल्लक असल्याचीच प्रचिती यामुळे आली आहे.तालुक्यातील जळगाव आव्हाणे रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ गेल्या २ दिवसांपासून जवळपास ९० वर्षांचा एक वृद्ध व्यक्ती पडला होता.त्याच्या अंगाला जखम झाली होती.यामुळेच की काय तो व्यक्ती धड बोलूही शकत नव्हता.या दोन दिवसांत या पंपाजवळून दिवसभर वाहनांची ये-जा सुरू असतानाच कोणीही वाहनधारकाने या व्यक्तीविषयी चौकशीही केली नाही.मात्र अखेर माणुसकीला पाझर फुटलाच.तेव्हा आव्हाणे येथील ईश्वर  पाटील (लालासर) हे नुकतेच जळगाव रस्त्याने जात असताना त्यांना हे वृद्ध व्यक्ती दिसले व त्यांनी हे विदारक दृश्य पाहताच जळगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत माहिती दिली व आपल्यासोबत २ कॉन्स्टेबल  आणि रुग्णवाहिका आणत त्या वृद्ध व्यक्तीस सुखरूपरित्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.यावेळी त्यांच्या मदतीस गोविंदा धनगर व तालुका पोलिसांचीही मदत लाभली.पाटील यांच्या या मदतीमुळे त्या वृद्ध व्यक्तीस जीवदान मिळाले असून त्यांच्या या माणुसकीच्या दर्शनाचे परिसरातून कौतुक होत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव येथे 23 सप्टेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन

Next Post

शाळेच्या विकासात लोकसहभागाचे महत्व!

Next Post

शाळेच्या विकासात लोकसहभागाचे महत्व!

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo