Sunday, August 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा (D-1) फार्म ऑनलाईन भरावेत

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : –  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 अन्न व्य्वसाय करणाऱ्या उत्पादक आस्थापनांना अन्न व औषध प्रशासन,     म. राज्य, जळगाव कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की, सन 2021-2022 या महसुल वर्षापसुन वार्षिक परतावा फॉर्म डी -1 मध्ये भरण्यासाठी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपला परतावा अर्ज करतेवेळीचा युझर आय डी व पासवर्ड वापरुन https://foscos.fssai.gov.in  या सकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने करावयाचा आहे. त्यामुळे या वर्षापासून ग्राहकांना डी-1 फॉर्म भरण्यासाठी कार्यालयात Email करणे वा कार्यालयात समक्ष येण्याची आवश्यकता नाही. तसेच अन्न व्यावसायिकांनी संकेतस्थळावर युझरआयडी वा पासवर्ड माहित नसल्यास   https://foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावर जावुन  forget password or login id  टाकुन नविन  login id व  password generate  करावा व त्यानंतर अन्न व्यावसायिकांचा वार्षिक परतावा फॉर्म डी- १ सादर करावा. तसेच वार्षिक परतावा भरण्यास काही तांत्रिक अडचणी आल्यास अधिक माहितीसाठी टोल फ्री क्र. 1800112100 अथवा [email protected]  या ईमेल आयडीवर संपर्क साधावा.

          तसेच डी -1 फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 30 जून, 2022 असुन सदर तारखेनंतर अर्ज करणाऱ्यांना प्रती दिन 100 रुपये या प्रमाणे दंड शुल्क भरावे लागेल याची सर्व उत्पादक आस्थापनांनी नोंद घ्यावी  असे आवाहन सहाय्यक आयुक्‍ एस के. कांबळ अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

खान्देशातील स्वयंसेवी संस्थांसाठी नवीन दालन : एनजीओ क्लिनिक

Next Post

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 18 व 19 मे,2022 रोजी विनामुल्या प्रशिक्षण

Next Post

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 18 व 19 मे,2022 रोजी विनामुल्या प्रशिक्षण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री  गुलाबराव पाटील

जिल्ह्यातील मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे; प्रशासनाला सज्ज राहण्याचे निर्देश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा  प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

राजे यशवंतराव होळकर इंग्रजी माध्यम निवासी शाळा प्रवेशासाठी ३ ऑगस्ट रोजी सोडत

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे 3 ऑगस्ट रोजी आयोजन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo