Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी 18 व 19 मे,2022 रोजी विनामुल्या प्रशिक्षण

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
17/05/2022
in राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : –   युथ एड फाऊडेशन संस्था, पुणे यांच्या मार्फत विना अनुदान तत्वावर लघु आणि छोटया व्यावसायिकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी उद्यमिता यात्रा दिनांक 18 मे, 2022 रोजी जळगाव जिल्हयात येत असुन जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांना दिनाक 18 व 19 मे,2022 रोजी प्रशिक्षण विनामुल्या देण्यात येणार आहे.

          दिनांक 18  ते 19 मे, 2022 रोजी जगदिश चंद्रभोस सभागृह, नुतन मराठा महाविद्यालय, जिल्हा न्यायालयासमोर, जळगाव – 1) Developing Business Idea. 2)Why Business Fail 3) Finance Literacy for Business start ups 4) Importance of Business Plan

5) How to Devlop Business plan 6) Presentation of Business Ideas.7 Funding &Legal Compliances for Business.8) Concluding event Certificate Distribution –   सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत  वरील प्रशिक्षणाकरीता ज्या सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतीना सहभाग नोंदवयाचा आहे त्यांनी खालील गुगल –लिंक वरती आपले नाव नोंदणी करुन जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रशिक्षणास सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  

गुगल लिंक – https;//forms.gle/or8bgAHJQZDvF25V6

     असे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न उत्पादक व्यावसायिकांनी वार्षिक परतावा (D-1) फार्म ऑनलाईन भरावेत

Next Post

ऑन लाईन रोजगार मेळावा 23 व 24 मे रोजी आयोजित

Next Post

ऑन लाईन रोजगार मेळावा 23 व 24 मे रोजी आयोजित

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo