Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.किशोरआप्पा पाटील यांचे पाचोरा शहरात “विजयसकंल्पासह” जोरदार शक्ती प्रदर्शन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
19/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

पाचोरा-(प्रमोद सोनवणे) – येथील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील यांनी आज संपूर्ण पाचोरा शहरातील प्रमुख बाजारपेठा व शहरातील गल्लीबोळात आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह जोरदार शक्तीप्रदर्शन करीत भव्य रॅली काढीत शहरातील जनतेचे आशिर्वाद घेतले. यावेळी व्यापारी बांधव व सर्व सामान्य नागरीक यांच्याकडून गुंडशाही झुंडशाहीचे नेतृत्व पाचोरा शहर कधीच मान्य करीत नाही म्हणून जनतेच्या मनाला स्पर्श करणारा व भावना जाणणारे नेतृत्व म्हणजेच किशोर आप्पा होय पुन्हा विजयी होतील असा विश्वास व्यापारी बांधव व जनतेतून व्यक्त करताना दिसला. शिवसेना कार्यालयातून या प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या पुतळयास पुष्पहार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली. स्टेशन रोड, व्ही. पी. चौक, गजानन हॉस्पिटल देशमुख वडी, हुसैनी चौक, पंचमुखी हनुमान चौक, माहिजी रोड मार्गे संभाजी नगर, बाहेरपुरा, रंगार गल्ली, गांधी चौक, कोंडवाडा गल्ली, कृष्णापुरी, जळगाव चौफुली, सिंधिकॉलनी, श्रीराम नगर, जारगाव चौफुली, शिवाजी नगर, जामनेर रोड, भाजी मंडई, शिवसेना कार्यालयात समारोप करण्यात आला. या महारॅलीत मुकुंद अण्णा बिल्दिकर, लोक नियुक्त नगराध्यक्ष संजय गोहिल यांचे सह शिवसेना भाजपा चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

उमविच्या समाजकार्य अभ्यास मंडळावर निमंत्रित सदस्य म्हणून कु.दिपाली राणे ची निवड

Next Post

अवैध्य धंद्यांना सरंक्षण देणाऱ्यांना पाचोरा मतदार संघाची जनता भीक घालणार नाही-नगराध्यक्ष संजय गोहिल

Next Post

अवैध्य धंद्यांना सरंक्षण देणाऱ्यांना पाचोरा मतदार संघाची जनता भीक घालणार नाही-नगराध्यक्ष संजय गोहिल

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo