Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.सतीश पाटील यांच्या निधीतून ३ लक्ष विकासकामाचे भूमिपूजन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/08/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

एरंडोल( प्रतिनिधी)- तालुक्यातील जवखेडे खुर्द येथे आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते स्थानिक आमदार निधीतुन ३ लक्ष रुपये किमंतीचे गांव अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण कामाचे भुमिपुजन करण्यात आले. याआधी देखील गांव अंतर्गत रस्ता कांक्रीटीकरण कामे देवुन पुर्ण करण्यात आलेली आहेत. यानंतर देखील गावाच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही असे आश्वासन आमदार डॉ.सतिष पाटील यांनी यावेळी दिले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख पराग पवार, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हासरचिटणीस डॉ. राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे, काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब पाटील, सरपंच शांताराम भिल, धरणगांव मार्केट कमेटीचे उपाध्यक्ष महारु पाटील, माजी सरपंच आनंदा धनगर ,गोपाल पाटील,जयविर पाटील, ओबीसी सेल शहराध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील,एन.डी.पाटील, सर्व ग्रा.प.सदस्य गावांतील सर्व पदाधीकारी ग्रामस्थ उपस्थीत होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यात वनाधिकारी होताय धनाधिकारी

Next Post

ग.स.सोसायटी लोकसहकार गटाचा मनमानी कारभार- किशोर पाटील कुंझरकर

Next Post
ग.स.सोसायटी लोकसहकार गटाचा मनमानी कारभार- किशोर पाटील कुंझरकर

ग.स.सोसायटी लोकसहकार गटाचा मनमानी कारभार- किशोर पाटील कुंझरकर

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo