Saturday, September 19, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आ.सतीश पाटीलांचे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
05/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
आ.सतीश पाटीलांचे  तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु

एरंडोल (प्रतिनिधी) -तालुक्यात दुष्काळी अनुदान व बोंड अळीचे 33 टक्के कपात केलेली रक्कम परत मिळावी या प्रमुख मागण्यांसह इतर जनहिताच्या मागण्यांसाठी आमदार डॉक्टर सतीश पाटील हे आपल्या समर्थकांसह 5 ऑगस्ट  पासून येथे तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले आहेत .
यासंदर्भात त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी पिक विम्याच्या रकमेपासून वंचित आहे.याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. संपूर्ण कर्ज माफी संदर्भात शेतकर्‍यांना सहकारी बँकेकडून न्याय मिळत नाही. त्यामुळे मतदार संघात शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नवीन वीज मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ बंद करावी याही मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“एम.पी.एस.सी ग्रस्थ”

Next Post

अनुभूती स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ

Next Post

अनुभूती स्कुलच्या विद्यार्थ्यांनी घेतली पाणी बचतीची शपथ

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo