Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे…. प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/01/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
आत्मनिर्भर होण्यासाठी प्रशिक्षीत होणे गरजेचे…. प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार


जळगाव (प्रतिनिधी) महिलांनी आपल्याकडे असलेल्या कौशल्याचा वापर करून स्वावलंबी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन क.ब.चौ.उ.म.वि.चे प्र-कुलगुरू प्रा.डॉ. बी.व्ही. पवार यांनी आज केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित सेवावस्ती विभाग व विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या बेसिक व अॅडव्हांस शिवणकला प्रशिक्षण अभ्यासवर्गाच्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक प्रा.डॉ. मनिष जोशी, स्थानिक नगरसेविका पार्वताबाई भिल, सेवावस्ती विभाग प्रमुख डॉ विवेक जोशी, प्रकल्प सहप्रमुख मनिषा खडके उपस्थित होते.


आज दि.२० जानेवारी २०२२ रोजी सेवावस्ती विभाग, हरी विठ्ठल नगर येथे दुपारी १ वाजता सदरचा कार्यक्रम संपन्न झाला. भरत अमळकर यांनी अध्यक्षिय मनोगतात उपस्थित महिलांना आश्वस्त केले कि, विधायक उपक्रमा साठी केशवस्मृती प्रतिष्ठान सोबतच विद्यापीठ प्रशासन सोबत असून महिलांनी फक्त प्रशिक्षण न घेता व्यवसाय वृद्धीचा मार्ग स्विकारला पाहिजे असल्याचे सांगितले. प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा खडके यांनी तर सूत्रसंचालन स्नेहा तायडे यांनी केले. यशस्वितेसाठी भानुदास येवलेकर, सागर येवले, राधिका गरुड, मंगला अहिरे, कांचन सांगोळे, किशोर गवळी यांनी परिश्रम घेतले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

मंत्रिमंडळ निर्णय-सावनेर येथील न्यायालयात पदनिर्मित

Next Post

मेहनत व समायोजन यातून दर्जेदार संशोधन शक्य – डॉ एस व्ही जाधव

Next Post
मेहनत व समायोजन यातून दर्जेदार संशोधन शक्य – डॉ एस व्ही जाधव

मेहनत व समायोजन यातून दर्जेदार संशोधन शक्य - डॉ एस व्ही जाधव

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d