Thursday, August 6, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आदित्य ठाकरेंनी आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री पदासाठी षडयंत्र रचलं; ‘या’ नेत्याने केला धक्कादायक दावा

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
29/04/2023
in राजकारण
Reading Time: 1 min read
आदित्य ठाकरेंनी आजारपणाचा फायदा घेत मुख्यमंत्री पदासाठी षडयंत्र रचलं; ‘या’ नेत्याने केला धक्कादायक दावा

मुंबई- उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत दररोज भाजपसह एकनाथ शिंदे गटावर हल्लाबोल करतात. त्याला आता भाजपने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपकडून नितेश राणे राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना दिसतात.

आज नितेश राणे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत धक्कादायक दावा केला आहे.उद्धव ठाकरेंचा आदेश त्यांचा शिपाई देखील मानत नाही. उद्धव ठाकरे यांच्या मानेची शस्त्रक्रिया झाली, त्यावेळी ते रुग्णालयात दाखल होते, तेव्हा आदित्य ठाकरे आणि त्याचा मित्र वरुण सरदेसाईसह टोळी डावोसच्या नावाने परदेशात मजा मारत होते, असा दावा नितेश राणे यांनी केला.

तसेच उद्धव ठाकरेंची तब्येत बरी होणार नाही, असं सांगत आदित्य ठाकरे स्वत: मुख्यमंत्री होण्याचे प्रयत्न करत होते. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीने विरोध केल्याने ते थांबल्याचा गौप्यस्फोट नितेश राणे यांनी केला.

Team Satymev Jayate

Previous Post

मॉरिशसमध्ये शिक्षण घेणाऱ्या ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती…

Next Post

‘भाकरी फिरवायची वेळ आली’ या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला ‘हा’ खुलासा…

Next Post
‘भाकरी फिरवायची वेळ आली’ या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला ‘हा’ खुलासा…

'भाकरी फिरवायची वेळ आली' या विधानाचा विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला 'हा' खुलासा...

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo