Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आव्हाणे येथील श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/01/2022
in सामाजिक
Reading Time: 1 min read
आव्हाणे येथील श्री समर्थ विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन

जळगांव(प्रतिनिधी)- जळगांव येथील आव्हाने शिवारातील श्री समर्थ प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

यात इ.1ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्हीसीने आपल्या मनोगतातून युवा दिनाचे महत्व सांगितले. तसेच वकृत्व स्पर्धा व वेशभूषा धारण करून विद्यार्थ्यांनी कार्यक्रम द्विगुणित केला. शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष तथा ग.स.अध्यक्ष मनोज पाटील यांनी विनम्र अभिवादन करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

यावेळी प्राथमिक मुख्याध्यापिका हर्षाली पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका वैशाली शिंदे, संगीता देशमुख, जयश्री पाटील, चैताली पाटील, मोहिनी सुरवाडे दीपमाला बाविस्कर, दिशा पाटील, प्रज्ञा तायडे, राहुल पाटील, सद्दाम तडवी, समाधान निकम, सचिन वंजारी, पवन पाटील, विपुल पाटील, संदीप मोरे, प्रसन्न कोळी,आदी सहकारी शिक्षकवृंद उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व दर्शवणा-या कलाकृती युवकांनी निर्माण कराव्यात

Next Post

हेल्थ प्लस इन्स्टिट्यूट आणि सेवक सेवाभावी संस्थेच्या वतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d