Saturday, May 2, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत जे.ई.स्कुलची कु. सानिका बऱ्हाटे सहा राज्यातून ७० वी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/01/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत जे.ई.स्कुलची कु. सानिका बऱ्हाटे सहा राज्यातून ७० वी

मुक्ताईनगर(प्रतिनीधी)- शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेअंतर्गत घेतल्या गेलेल्या इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेत येथील जे ई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, विद्यालयाची विद्यार्थिनी कु सानिका विलास बऱ्हाटे ही “ए” ग्रेड मिळवून सहा राज्यातून ७०वी आली. सहा राज्यातून एकूण पावणे तीन लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. जे ई स्कूल मधून इलेमेंटरी परीक्षेसाठी ११८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी १०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने निकाल ९२.३७ टक्के लागला. या परीक्षेत विद्यालयातील विद्यार्थी “ए” ग्रेड मध्ये १८ तर ”ब” ग्रेड मध्ये ३८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर तर इंटर मिजिएट चित्रकला परीक्षेसाठी विद्यालयातुन ८९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी ८६ उत्तीर्ण झाल्याने ९६.६२ टक्के निकाल लागला. १३ विद्यार्थी ”अ” ग्रेड मध्ये तर ३९ विद्यार्थी “ब” ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेत. कु सानिका हीने “अ” ग्रेड मिळवत सहा राज्यातून ७०वा क्रमांक मिळवला. कु सानिका शाळेतील विज्ञान शिक्षक व्ही.डी. बऱ्हाटे यांची सुकन्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक एम आर सुरवाडे, एच बी बाऊस्कर व सौ ए डी भोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या चेअरमन सौ रोहिणीताई  खडसे – खेवलकर, सचिव डॉ सी एस चौधरी सर्व संचालक मंडळ, प्राचार्य आर पी पाटील, उप प्राचार्य एस एन चौधरी, पर्यवेक्षक व्ही एम लोंढे, आर महाजन, आर बी फिरके व सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

भास्कर कमोद अपघातात निधन

Next Post

तेवणारी पणती-मीना ओंकार सैदाणे

Next Post
तेवणारी पणती-मीना ओंकार सैदाणे

तेवणारी पणती-मीना ओंकार सैदाणे

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

जळगाव क्रिकेट लिगचे ‘किंग्ज’ जळगाव कोगटा;पुर्वेस चौधरीची मॅचविनिंग खेळी; अमळनेर सुहांस जायंटसचा ५ विकेटने पराभव..

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d