Sunday, March 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्ताने ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
15/08/2022
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read

पाळधी-(प्रतिनिधी) – आज दि. 15 ऑगस्ट 2022, इंपिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे स्वातंत्र्याचा दिनाच्या अमृतमहोत्सव निमित्ताने ध्वजारोहण चा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. हया प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक श्री ज्ञानेश्वर सुधाकर जगताप यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात भारत माता पूजनाने झाली. माजी सैनिक श्री ज्ञानेश्वर जगताप, भारतीय सैनिक श्री गजानन नंनवरे, शाळेचे अध्यक्ष श्री नरेश चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले.


स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना अनेक मान्यवर आज कार्यक्रमाला उपस्थित होते. शाळेचे संचालक श्री पी. डी. चौधरी, श्री रविंद्र चौधरी, शोभा चौधरी शाळेच्या प्राचार्य परवीन खान , समन्वयक जी.डी.पाटील सर्व शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते . विद्यार्थ्यांचा उत्साह पावसात देखील भरभरून होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना विद्यार्थ्यांनी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले, वर्ग नववीच्या विद्यार्थ्यांनी ‘मंगल पांडे- एक क्रांतिकारक’ हे नाटक सादर केले. संगीत शिक्षक आणि विद्यार्थीनी मिळून वेगवेगळी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरणात नवचैतन्य आणले.तसेच विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली . इयत्ता पहिली ची विद्यार्थिनी तनुश्री चौधरी हिने ‘नन्ना मुन्ना राही हू, देश का सिपाही हु’ हे आपल्या गोड आवाजात देशभक्तीपर गीत गायले. चैतन्य व उत्साह पूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी शिक्षिका वर्षाराणी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

डॉ. कुंदन सुधाकर फेगडे यांच्या वतीने मोफत प्राथमिक आरोग्य तपासणी व औषध वाटप

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्य स्तरीय पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

Next Post

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त राज्य स्तरीय पीक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d