Sunday, September 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न‘‘

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
07/10/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवरात्री निमित्ताने जागर स्त्री शक्तीचा कार्यक्रम संपन्न‘‘

पाळधी – (प्रतिनिधी) – येथिल इम्पिरियल इंटरनॅशनल स्कूल येथे आज दि. 7/10/2021रोजी नवरात्री निमित्ताने “जागर स्त्री शक्तीचा ” या कार्यक्रमा आंतर्गत सौ. भारती कुमावत समाज सेविका यांना आमंत्रित करण्यात आलं होत. या वेळी सौ. भारती कुमावत यांनी केलेल्या कार्याचा अनुभवाचा माध्यमातून विद्यार्थी नीना समाजसेवा कशी करावी व का करावी याचे अचूक मार्गदर्शन अनेक उदाहरना वरून केले.

कार्यक्रमात या वेळी नवदुर्गाची नऊ रूप आणि आधुनिक स्त्रीची नवरूप यांची ओळ्ख मुलीनी अतिशय सुंदररित्या सादर केली. या वेळी संस्थेचेअध्यक्ष इंजि. श्री. नरेश पी चौधरी यांचा हस्ते समाज सेविका सौ. भारती कुमावत यांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी शाळेचे प्राचार्य, श्री. महेश कवडे , समन्वयक. जी.डी.पाटील सर व समस्त शिक्षक व शिक्षके-तर कर्मचारी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पालकमंत्र्यांच्या हस्ते पीएसए ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन

Next Post

डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात रिद्धी, सिद्धीच्या डोळ्यांवर यशस्वी लेजर उपचार; रेटिना तज्ञ डॉ.अश्‍विनी पाटील यांनी घेतले परिश्रम

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo