Sunday, March 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी नवीन ११ कोरोना रुग्ण तर रुग्ण संख्या पोहचली ८८ वर

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/06/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
भडगाव येथील ७ व्यक्ती कोरोना बाधित

कळंब, प्रतिनिधी :- उस्मानाबाद जिल्हयातील आज दि. 2 जून रोजी 55 swab रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 11 रुग्णांचे  रिपोर्ट्स  पॉजिटीव्ह  आलेले आहेत तर 43 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह  आलेले आहेत आणि एक  जणांचा रिपोर्ट  inconclusive आला आहे. पॉजिटीव्ह  रुग्णांमध्ये 8 रुग्ण उस्मानपुरा, उस्मानाबाद  येथील असून ते नळदुर्ग  येथील पूर्वी पॉजिटीव्ह  आलेल्या रुग्ना च्या संपर्कातील आहेत तर
2 रुग्ण  कळंब  येथील असून पूर्वीच्या रुग्नाच्या संपर्कातील आहेत  आणि  एक  रुग्ण शिराढोण येथील असून पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत  ८८ कोरोना रुग्ण  सापडले असून ३२ जण बरे झाले आहेत. तर ५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि आतापर्यंत ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी ३८ रूग्ण कोरोना बाधित

Next Post

फैजपूर येथे रेशनिंगचे वितरण

Next Post
फैजपूर येथे रेशनिंगचे वितरण

फैजपूर येथे रेशनिंगचे वितरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d