Tuesday, August 18, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कजगांव येथे डाँ भुषण मगर यांनी केली नागरीकांची मोफत तपासणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
28/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कजगांव येथे डाँ भुषण मगर यांनी केली नागरीकांची मोफत तपासणी

तांदुळवाडी ता.भडगाव-(प्रमोद सोनवणे) – येथून जवळच असलेले कजगाव येथे विघ्नंहर्ता हाँस्पिटल चे संचालक डॉ.भूषण दादा मगर यांनी कजगाव येथे नवीन हॉस्पिटल ओप्निग च्या अगोदर कोरोना सारख्या महामारी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून देखील जीवाची पर्वा न करता कजगाव परिसरातील साधारण ५० ते ५५ खेड्यातून नागरिकांना मोफत ओपीडी व डॉ. सागर गरुड यांच्या सहकार्याने व कजगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने कजगाव येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशा या कोरोना रोगाशी झुंज देऊन कजगाव परिसरातून जीवाची पर्वा न करता डॉ.भूषण मगर यांनी ओपीडी मोफत तपासणी पार पाडली.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

लॉक “डाऊन’ कालावधीत खासगी दवाखान्यांचे “शटर’ डाऊन नको

Next Post

शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बिळात?

Next Post

शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बिळात?

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी विद्यापीठाला निवेदन

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

शिक्षणातून परिवर्तन शक्य; विद्यार्थी देशाचे उज्ज्वल भविष्य – प्रविण सपकाळे

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo